Dictionaries | References

एकमती

   
Script: Devanagari
See also:  एकजती

एकमती

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  मताक वा विचाराक धरून   Ex. तुमकां सगल्यांच्या एकमती काम करप जड जावचें ना
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

एकमती

  स्त्री. एकमत ; एकी ; एकोपा ( अनेक व्यक्तींमध्यें ); पूर्ण मतैक्य ; अविभक्तता . एकमती असल्यावांचून आम्ही गहाण ठेवणार नाहीं . - क्रिवि . एकमतानें ; एकजुटीनें . हा रोखा एकमतीं लिहून दिला सही . जतीमती पहा . [ एक + जथणें ;+ मत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP