Dictionaries | References

एकानी एकानी, बोवा महा दुकानीं

   
Script: Devanagari

एकानी एकानी, बोवा महा दुकानीं     

(व.) आमचे यजमान दुकानी गेले आहेत, ते मागून येतील असे दर एकाने म्हणणें. एक एक मनुष्य जेवावयास वगैरे आला असतां त्रास पडतो. प्रत्येक वेळी त्याच्या पुरती सर्व व्यवस्था करावी लागते. त्यापेक्षां सर्वजण एकदम एका पंक्तीने येणें सोयीचें पडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP