Dictionaries | References ओ ओसाडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओसाडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Desolateness, forsaken state. Rate this meaning Thank you! 👍 ओसाडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. पाण्याची लाट ; ( होडीवर , बांधावर ) आपटून उडणारें पाणी . ( सं . उत् + श्वस् + ड ) स्त्री. ओसाडपणा ; उजाडी ; निर्जनता . ओसाडीचा लांडगा ( भयाण व एकांत स्थलींचा लांडगा ) - जेथें रक्षण करण्यास कोणी नाहीं अशा ठिकाणी नाश करण्यास टपून बसलेला माणुस . स्त्री. एक प्रकारची वनस्पति . हिच्यामुळें खाज सुटते . ( ओसाड ) Rate this meaning Thank you! 👍 ओसाडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ओसाडीचा लांडगा अरक्षित ठिकाणचा नाशास टपलेला माणूस. एकाकी असतांना चालून येणारा क्रूरकर्मा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP