Dictionaries | References

करपणें

   
Script: Devanagari

करपणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also to dry up or emaciate--the body from disease or pain.

करपणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Burn, scorch. Be blasted. Wither.

करपणें     

अ.क्रि.  १ भाजणें ; जळणें ; होरपळणें ; भाजून निरुपयोगी होणें ( अन्न वगैरे ). २ कडक थंडी किंवा ऊन यामुळें नष्ट होणें ; नासणें ( शेतांतील पीक , झाडें ). ' फळती झाडें करपती । ' - दा ३ . ३ . ४६ . ३ म्लान , निस्तेज , दुर्बळ होणें ( भय , शोक इ०मुळें ) वाळणें ; झडणें ; निस्तेज होणें .' स्वास्थ्य पावें करपलिही सती .' - मोरा पृ १९ . ४ खंगणें ; दुःखानें , विकारानें क्षीण होणें ( शरीर ). ' स्पर्शु जालेआं कमळांचा । तनु करपतुसै । ' - शिशु ८३३ . ५ कष्ठी होणें ; दुःख पावणें . ' तसें तत्सौदर्यं रतिमदन चित्तों करपती । ' विवि ८ . १ . २० . ( का . करकु , करपु ; का . करि = जळणें , भाजणें ; तुल० सं . कृप् = दुर्बल होणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP