Dictionaries | References क कांबळा Script: Devanagari See also: कांबळ , कांबळी , कांबळे Meaning Related Words कांबळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A coarse blanket composed of two breadths. कांबळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m -ळेंn A coarse blanket composed of two breadths. कांबळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : घोंगडी कांबळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पुस्त्रीन . १ घोंगडी ; मेंढीच्या लोकरींचें वस्त्र . ' अंकीर्तिच असो रुचे तुज कशी व्रजीं कांबळी । ' - केका ७८ . ' कांबळा घेई काळा । ' - होला १६ . २ लोकरीच्या दोन घोंगड्याची शिवून केलेली मोठी घोंगडी . ३ गाईबैलाची मानेखालची पोळी . ' गळ्यांखाली गाईस जशी कांबळ असते ...' - तीप्र ९४ . ( सं . कंवल ) भिजत कांबळें जड होणें - १ एखाद्या काम लोंबकळत पडणें . कांबळ्यावर काढणें - मरणाच्या वेळीं मनुष्याला गादीवरुन काढून घोंगडीवर ठेवतात त्यावरुन मरणाची शेवटची घटका ; आसन्न मृत्यु . ' तुम्हांला कांबळ्यावर काढलें होतें .' - नामना १२३ . ' कांबळीट - न . घोंगडी ; ब्लँकेट . ' घोंगडी , धाबळी , बुरणुस , पट्टु , फलानीन , कांबळीट हीं सगळी लोकरीचींच करितात .' - मराठी तिसरें पुस्तक आवृ . ४ पृ . १५ . कांबळ्या - १ ( बिं .) कांबळे वापरणारा . २ ( ल .) मजूर . Related Words कांबळा blanket cover कांमळ्या कामळा कामळी कामळें कांबरणें कामळ्या खोंडरूं फटकुरी काठीकांबळा कोरीटक गलंगती कांबळ्या खोंडा फटकर कांबळी घोंगडी कांबळें कंबल कंबळ कांबळे अळुमळु अळुमाळ घोंगता कांबळ अळुमाळु कोरडिकें कोरडीक कोरडुकें मोदळा मोधळा काठी दांत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP