Dictionaries | References

कंबळ

   
Script: Devanagari
See also:  कंबल

कंबळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kambaḷa f A tree, Hymenodyction excelsum. Grah.

कंबळ

   पु केस ; कबरी . ' बाळाच्या कवळानिमित्त कवळा विस्तारुनीयां बळा । ' - आसु ४ . ( सं . कबरी )
  पु. कांबळा ; घोंगडी ; लेंकरीचें वस्त्र ; धावळी अंशअपन्यास स्वर पंचम असतो व ज्यांत ऋषभ स्वराचें बहुलत्वगांधार मध्यमधैवत ह्यांचें अल्पत्व असतें अशी स्वररचना . ( सं .)
  स्त्री. भोंवरसाल ; एक झाड .
  पु. ( पगडबंद ) पागोट्याचा किंवा पगडीचा डोंक्याभोंवतालचा भाग . हा डिंकानें कागद चिकटवून तयार करतात व त्यावर कापडी पट्टा शिवतात . ( सं . कपाल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP