Dictionaries | References

काणा

   
Script: Devanagari

काणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 Oblique or slanting; cross-going or devious.

काणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Monoculous, blind of one eye. Squint-eyed, oblique.

काणा     

वि.  एकाक्ष , चकणा , डुचका , तिखा , तिरळा , वक्रद्दष्टीचा .

काणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  एका डोळ्याने अंधळा   Ex. काणा असूनही तो शिवण काम छान करतो
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
एकाक्ष
Wordnet:
asmকণা
bdमेगन थायसे खाना
benএকাক্ষ
gujકાણું
hinकाना
kanಒಕ್ಕಣ್ಣಿನ
kokकाणो
malഒറ്റക്കണ്ണനായ
mniꯃꯤꯠ꯭ꯅꯥꯝꯃ꯭ꯇꯥꯡꯕ
nepकानो
oriକଣା
panਕਾਣਾ
sanकाण
tamஒற்றைக்கண்ணுடைய
telమెల్లకన్ను గల
urdکانا , واحدالعین , یک چشم
noun  एका ढोळ्याने अंधळा असलेला व्यक्ती   Ex. त्या काणायाला ह्यातले काय समजते
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکون
kokतिरशें
malഒറ്റക്കണ്ണന്‍
mniꯃꯃꯤꯠ꯭ꯅꯥꯝ꯭ꯎꯗꯔ꯭ꯕ
tamஒற்றைக்கண்ணன்
telఒంటికన్నువాడు
See : चकणा

काणा     

वि.  १ ज्याच्या दोन डोळ्यापैकीं एका डोळ्याची शक्ति गेली आहे असा ; एका डोळ्यानें अंधळा ; एकाक्ष ; ' काणीला जसें सोग्याचें काजळ शोभत नाहीं .' - कर्म १ . ३२ . २ तिरव्या डोळ्याचा , चक्रणा ; ज्याला बुबुळें तिरकस केल्याशिवाय दिसत नाहीं . असा . हाच अर्थ विशेष रूढ - प्रचारांत आहे . ' कावळा हा काणा पक्षी आहे .' ३ तिरवा डोळा ( एका डॊळ्यानें , दोहों डोळ्यांनी ). काणा डॊळा , काणे डोळे , असे प्रयोग होतात . ४ ज्या देशांत पाहिजे असलेला जिन्नस वेळेस मिळत नाहीं . किंवा जेथील भाव एकदां स्वत तर एकदां महाग असतात असा देश , शहर खेंडे ज्या देशांत आपण दुष्कम्रादि केल्यामुळें पुन्हा त्या देशांत जावयास आपल्यास लाज वाटते तो देश , शहर खेडें इ . ' डोळा काणा असावा पण मुलुख काणा असुं नये .' ५ एक पेड मोठा व दुसरा बारीक अशा तर्‍हेनें विणलेला दोर . तसेंच तिडुन वांकडी झालेली खाट , माचा , बाज . ६ तिरकस ; तिर्यक् ; तिरवा ; वक्र ; वांकडा . ' जाईल काणे वाटारे । ' - दावि १५८ . ( सं . काण एकाक्ष का . काण ) म्ह० १ काणा कैपती अंधळा हिकमती २ कण्या डोळ्यानीं पाहणें = कटाक्ष मारणेम . ३ क्वचित् काणा भदेत्याधु = काणा किंवा एका डोळ्यानें अंधळा मनुष्य प्राय ; सुस्वभावी नसतो बहुतकरुन लबाड असतो . अंधळ्यांत काणा राजा .

काणा     

काण्या डोळ्यानें पाहाणें
नेत्रकटाक्ष मारणें
नेत्रसंकेत करणें
डोळे मारणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP