Dictionaries | References

कुठें

   
Script: Devanagari

कुठें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Anywhere; anywhere wherever. Ex. मी तेव्हांपासून एथेंच आहें कुठें गेलों नाहीं.

कुठें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Where? Anywhere.

कुठें     

क्रि.वि.  १ कोणत्या जागीं , स्थळीं ? ' कुठें जाशी भोगा तर तुझ्या पाठीशीं उभा !' - मसाप ४ . ४ . २७२ . २ ( मुख्यत्वें जोरानें उच्चारलें असतां ) कोठूनहि कोठेंहि ? ' मी तेव्हांपासुन एथेंच आहे , कुठें गेलों नाहीं .' ( सं . कुत्र )

कुठें     

कुठें जाती कळी, म्‍हणे भागूबाईची आळी
भित्र्या मनुष्‍याच्याकडून काही भांडणाचा निकाला लागू शकत नाही. भांडणाला भित्र्या माणसाची आळी उपयोगी. भांडणतंटा मिटवावयाचा असेल तर जबरदस्‍त मनुष्‍य पाहिजे. बलवान्‌ मनुष्‍य असला म्‍हणजे कळीचे काही चालत नाही
ती फक्त दुर्बलाला घातक असते. २. [भागूबाई = (व) जहांबाजबाई] जहांबाज बायका असल्‍या म्‍हणजे भांडणाला काय तोटा !

Related Words

कुठें   अंगापेक्षां बोंगा आणि कुठें जाशी सोंगा   अधोपरी आलें राज्य कुठें घालूं खाटबाज   उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें   कपाळ फोडून घेऊन कुठें नशीब उघडलें आहे?   कळ नाहीं कुठें, झाडाला झटे   कुठलें कुठें अन्‌ उठें उठें भेटे   कुठें जाती खेड्यापाड्या, कळ आली आपल्‍या वाड्या   कुठें जाशी भोगा, तर तुझ्यापुढें (पाठीशीं) उभा   कुठें बाभळ, कुठें चंदन   कुठें मोगरा, कुठें निवडुंग   कुठें लंका, कुठें लाहोर   कुठें ही श्यामकर्णं, आणि कुठें ही लंबकर्ण   मोहोर कुठें आणि अधेली कुठें?   भटजी, सोवळें कुठें? खुंटीवर, खुंटी कुठें तर सोवळें आहे तिथें   मुंगीला मिळाला गहूं, कुठें नेऊं अन् कुठें ठेऊं   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   कुटुका   गांजेवाला   सूर्यापुढें काजवा   राजान नागैल्यार आनी पावसान भिजैल्यार कोणा सांगतोले   कठे   कथे   कुठचा   कुठील   वार्‍यावर सरणें   भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा   पालथा पडणें   पीक थीं भीक   कहा   कुठणें   लाखेसाठीं मणी फोडणें   लाडकी सई, दाल्ल्यानं घेतली डोई   माशी लागणें   माशी शिंकणें   कुटि   कुठला   रानांक बतल्याच्या कुर्टाक कुराडि बांदचि   पाताळयंत्री   शेटी शेटी खंय वतां? म्हाड्डोळां म्हाड्डोळां ! शेटी शेटी खंय आसलो गा? मसणांत   लेकीला चिंधी, सुनेला बाजूबंदी   खरडणें   माशी   चतुर्भुज   खाट   काट   घोडा   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP