Dictionaries | References क कोळ Script: Devanagari Meaning Related Words कोळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 in which tamarinds, mangoes, rice &c. have been squeezed and dissolved. 2 A hand-bundle of plants of sesamum. 3 The refuse portion of squeezed tamarinds. कोळ होणें or वाळून कोळ होणें To be thoroughly dry--plants, leaves, and hence gen. Hence, again, to wither or shrink up--plants or animals. Also कागद जळून कोळ झाला The paper is burnt to tinder.property estimated as equivalent. v पाड. 2 C A branch off a creek or inlet. कोळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Liquor (water, buttermilk &c.) in which tamarinds, mangoes, rice &c. have been squeezed and dissolved. The refuse portion of squeezed tamarinds.कोळ होणें, वाळून कोळ होणें To be thoroughly dry-plants, leaves &c. Hence to wither or shrink upplants or animals.कागद जळून कोळ झाला The paper is burnt to tinder. कोळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : खळ कोळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कों .) खाडीचा फाटा ; पोहडी ; ओहर . ( का . कोळळ = खोल जागा , भगदाड , दरी ) पु. १ जळालेला पदार्थ . ( क्रि० होणें .) २ लाख वाळलेली ; करपलेली अवस्था . ' डाहाळी जळुन कोळ जाती गळून पडे भिंतीवर आंबा । ' - सला ५७ . ' कागद जळुन कोळ झाला ' = अगदी राख झाली . ( प्रा . दे . कोल्ल = जलकें लाकुड ; का . कोळिळ = कोलित ) वाळुन कोळ होणें - अगदीं वाळुन शुष्क होणें ; झडणेम , ( वनस्पति , पानें ); कोमजणें ; आक्रमणे ; करपनें ( वनस्पति , जनावरें ) पु. १ ज्यांत ( पाणी , ताक इ० ) चिंच , आंबे , भात इ० कालवून करतात तें दाट पाणी ; कुवळ ; कोळलेलें पाणी . २ चिंच कोळल्यानंतर तिचा टाकाऊ भाग . चोथा . ( कोळणें ) पु. रानडुक्कर ; कोळ पहा . - वि . मस्त माजलेला . ( सं . कोल ) न. तिळाच्या झाडांची तीळ झाडुन घेतल्यानंतरची लहान पेंढी . ' झाडीली कोळें झाडी । तया न फळें जेवीं बोंडी । ' - ज्ञा . १३ . ५८५ . ' तीळ नाहीं म्हणुन कोळ सांठविलें घरांत घालुन ओघा । ' - पला ८७ . ' नपुसंके तुम्हीं निर्बळेजं । जैसी तिळांची शुष्क ; कोळें । ' - पांप्र . २२ . २७ . ( कवळ .) पु. गहाण ; कर्जाची फेड न केल्यामुळें कर्जाइतकीं जिंदगी ( कर्जदारासुर अगर दुसर्या कोनापासुन ) घेऊन अडकवून ठेवणें ; गहान माल . ( क्रि०पाडणें ). ( अर . कौल = करार ) Related Words कोळ हुदींर कोळ तीळ घेतले नि कोळ फेकलें library paste ٲنٛچوٗ एनजर सिखा চিকা ছুঁচো ଚୁଚୂନ୍ଦ୍ରା ਚਕੂੰਦਰ छुचुन्द्रो चिचुंद्री மூஞ்சுறு చుంచుఎలుక ಹೆಗ್ಗಣ നച്ചെലി چھچھوندر છછૂંદર छछूँदर shrewmouse paste कर्कशा shrew कोळींदर कोळु कारकोळी कारकोळ्या विजुका विज्जु विजु कोलन कोळणें कुंवळ विजू पैलीं सोत्तात् इंद्रा आणि चंद्राकू, मागीर व्होन्न दितात् कळ उंदराक् कोळपा कोळपें किरकूळ किरकोळ घूस खळ तीळ काळा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP