Dictionaries | References

खरड

   
Script: Devanagari

खरड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  केंस झडिल्ली अवस्था   Ex. खरड पडिल्ल्यान तो पिराये परस जाणटो दिसता
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खड्डो
Wordnet:
bdलान्था अबस्था
benটাক
gujટાલ
hinगंजापन
kanಬೋಳುತಲೆ
kasٹِِنہِ کلہٕ ٹھوٗلہٕ کلہٕ کھوٚر
malകഷണ്ടി
mniꯃꯀꯣꯛ꯭ꯇꯥꯡꯕ
nepतालुखुइले
panਗੰਜਾਪਨ
sanखल्वाटत्वम्
telబట్ట తల
urdگنجاپن , نشوراپن
noun  खरवडून मेळपी वस्तू   Ex. दुकानदार कायलेंतली खरड डब्यांत दवरली
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdहुखनाय
gujખુરચન
hinखुरुचनी
kanಹಾಲಿನ ಕೆರಿಕೆ
kasبانہٕ ہُر
malലാലുവാര്
marखरड
mniꯑꯊꯣꯡꯕ
oriକୋରୁଅ
panਖੁਰਚਣ
tamதுருவல்
telమాడు
noun  खूब ल्हान कुडक्यांनी फुटून पडटा असो तकलेचे काती वयलो पातळ पड्डो   Ex. खरड काडपा खातीर लोक केंसांक धंय, तांतीं, लिंबू, बी घालतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmউফি
bdखफि
benরূসী
gujખોડો
hinरूसी
kanತಲೆಹೊಟ್ಟು
kasکُپھ
malതാരന്
marकोंडा
mniꯂꯨꯄꯧ
nepचाया
oriରୁପି
panਸਿਕਰੀ
sanदारुणा
tamபொடுகு
telచుండ్రు
urdروسی , ڈینڈرف

खरड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A hurriedly written or drawn piece; a scrawl; a mere tracing or rude sketch. 2 Vehement reviling or abusing. v काढ g. of o. निघ g. of s. 3 The ashes and earth which gather about an ingot of metal during its formation. So called because to be detached they must be scraped off.

खरड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A scrawl. Fig. Vehement abusing.

खरड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  खरडून काढलेली वस्तू   Ex. दुकानदाराने कढईतील खरड डब्यात ठेवली.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खरडा खरवड खरपुडी
Wordnet:
bdहुखनाय
gujખુરચન
hinखुरुचनी
kanಹಾಲಿನ ಕೆರಿಕೆ
kasبانہٕ ہُر
malലാലുവാര്
mniꯑꯊꯣꯡꯕ
oriକୋରୁଅ
panਖੁਰਚਣ
tamதுருவல்
telమాడు

खरड     

 पु. १ खाणींत असंस्कृत स्थितींत सांपडणाएं रत्‍न . २ ओबडधोबड खडा . खरट पहा .
 स्त्री. १ घाई - घाईनें लिहिलेला . कागद अथवा लेख , आकृति खर्डा आराखडा . २ रेघोट्या ; चिरखुड्या . ३ खडरपट्टी ; पाणउतारा ; निर्भर्त्सना . ( क्रि० काढणे ; निघणें ). ४ धातु शुद्ध करतांना तिचें भोवतीं जमणारी राख व माती ( हीं धातुपासुन खरडुन काढलेली असतें म्हणुन हा शब्द ); खरडुन काढलेला भाग . ५ ( गो .) टक्कल . ६ ( गो .) केसांत सांचणारा मळ . ( सं . क्षर ; प्रा . खरड = लेपणें ; ध्व . खर ?) सामाशब्द -
०बरड वि.  दगडाळ ; नापीक ( जमीन )
०घाशा वि.  ( उपहासाथीं ) सरसरी लेखन जाणारारा , परंतु त्यांतील मर्म न जाणणारा ( कारकुन ). २ अकुशल ; बिनकसबी ( लेखन , न्हावी , सुतर ). ( खरडणें + घासणें )
०निशी  स्त्री. १ गिचमिड ; वेडेंवांकडें लिखाण , लेखन . २ खर्डेघाशी .
०नीस   निशा - वि . वाईट लेखक ( खरड + नवीस ).
०पट्टी  स्त्री. १ खरड पहा . कडाक्याची निर्भर्त्सना ; दटावणी ; जोराची चापणी ; बोडंती ; भोसडपट्टी ; दोष किंवा अपराध दाखवुन रागानें झाडलेला ताशेरा . ( क्रि० काढणें ; निघणें .) २ तोटा , नुकसान सोसावयास लावणें . ( क्रि० काढणें ; निघणें .)

खरड     

खर्डावेलें रूं
(गो.) डोक्‍यावरचे गळूं. डोक्‍यावरच्या गळवाला भोंवतालच्या केसांमुळे औषधसुद्धां धडपणें लवायला मिळत नाही. एखाद्या अप्रिय गोष्‍टीच्या प्रतिकाराची युक्ति माहित असूनहि तिचा अवलंब करणें अशक्‍य झाल्‍यास ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP