Dictionaries | References

खळणें

   
Script: Devanagari

खळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
To make seminal emission--man or beast.

खळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Paste; starch.
v i   Intermit or pause.

खळणें     

उ.क्रि.  खळ लावणें . देणें ( कपड्यांना ); बुडविणें ( कागद , तुरटीच्या पाण्यांत ). खळ
अ.क्रि.  १ मध्येंच थांबणे ( वारा , पाऊस , उद्योग , कामधंदा इ० ) ' मनुष्यांच्या शरीरांतले व्यापार जसे कधी खळत नाहींत .; - नि ५८ . २ गतीला अटकाव होणें ; मार्ग खुटणें . ( प्रावाहाचा ). ' बारा वर्षांत तिच्या डोळ्यांचें पाणी खळले नाहीं .' - इंप ५६ . ३ हात आंखडणें ; थोपविणें ; कांही वेळपर्यंत राहणें , थांबणे ( माणुस ). ४ वीर्यपात होणें ( माणुस , पशु यांचा ). ' तो घोडा हमेशा खळतो .' ( सं . स्खलन ; प्रा . खलण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP