Dictionaries | References

खवला

   
Script: Devanagari
See also:  खवळा

खवला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 A dint. 5 A scale, scab, square &c. See the preceding word.

खवला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A scoop or scraper. A spot. A dint.

खवला     

 पु. ( कु .) खवले असलेला रुपेरी रंगाचा एक मासा , हा तीस इंच लांबीचा असतो . ( सं . प्रा . खवल्ल )
 पु. १ खवणी ( नारळ खरघडण्याची ). २ सापाच्या अंगावरील ठिपका . खवण , पापुद्रा , बुट्टी ; कवची . ३ खवले पाडण्याचें हत्यार ( मातीच्या सापावर ). ४ ठोका ; घाव ; डाग . ५ खवंद ; खपली . खवल पहा .
 पु. ( ना .) दहीं इ० स्निग्ध पदर्थाचा गोळा . कवडी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP