Dictionaries | References

खाक

   
Script: Devanagari
See also:  खांक , खांकोटी , खाखोटी

खाक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : मिट्टी

खाक

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  भुजा सकयलो खोलगट भाग   Ex. ताचे खाकेंत फोड आयला
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাষলতি
bdआफनाखं
benবগল
gujબગલ
hinबगल
kanಕಂಕುಳು
kasکَژھ
malകക്ഷം
marकाख
mniꯁꯦꯒꯔ꯭ꯥꯛ
oriକାଖ
panਕੱਛ
sanभुजकोटरः
tamஅக்குள்
telచంక
urdکانکھ , کنکھوری , پانجر , بغل

खाक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The armpit.
   Reduced to dust; burnt to ashes; i. e. destroyed utterly. Ex. पाऊस नाहीं म्हणून शेतें जळून खाक झालीं.

खाक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The armpit.
 ad   Reduced to dust; burnt to ashes.

खाक

 ना.  धूळ , माती , रक्षा , राख ;
 ना.  बगल ;
 ना.  नष्ट .

खाक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  केवळ राख म्हणून उरलेले   Ex. आगीत सर्व घर जळून खाक झाले.
   See : काख

खाक

 वि.  जळुन राख झालेला ; धुळीस मिळालेला पुर्णपण नष्ट झालेला .' परशत्रु होईना खाक . ' ०ऐपो ४१७ . पाऊस नाहीं म्हणुन शेतें जळुन खाक झालीं ' - स्त्री . राख ; धुळ ; माती ' गवतांची जळुन खाक होते .' ०पाव्ह ५५ . ( अर . फा . खाक - धुळ ) ' गवतांची जळुन खाक होतें .' पाव्ह५५ . ( अर . फा . खाक - धृळ )
  स्त्री. काख ; बगल . काख पहा . ' खाकेस घेऊनियां श्वान । ' - यथादी ३०८०३ . ( सं . कक्षा ; प्रा . कक्ख हिं कांख फ्रें जि . खक , कांख ) काख शब्दाखालीं सर्व वाकप्रचार व म्हणी पहा . ०म्ह ( व ) खाकेंत खवला अन महादेव पावला सदोदित मुल कडेवर घेऊन फिरणार्‍या व काम न करणार्‍या स्त्रियेला लावतात .
  स्त्री. ( गो .) खोकला . ( सं . कास ; प्रा . खास ; किंवा ध्व . खॉ , खॉ करणें .)

खाक

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : खरानी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP