Dictionaries | References ख खुबा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खुबा A dictionary, Marathi and English | Marathi English | | 2 A periwinkle, a barnacle, a sea-snail or water-snail: also a shell of such. Rate this meaning Thank you! 👍 खुबा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A prominent articulation of the body. A sea-snail. Rate this meaning Thank you! 👍 खुबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ शरीराचा मुख्य वर दिसणारा उंचवटा ; सांधा ( खांद्याचा संधि , कमरेचा खवाटा - गोफा , मनगट , गुडघा इ० मुख्यत्वें पहिलें दोन ). ' वाघाच्या पाठीमागच्या खुब्यांत शिरला .' सुर्योदय ४ . २ ( ल .) उंचवट ; टेंगुळ ; बाहेर आलेला टोंकदार भाग . ( जमीन , झाड इ० चा .) ३ एक प्रकारचा पाण्यांतील प्राणी ; कालव खुबडी अर्थ २ पहा . या पाणगोलगलगायी किंवा मासे खातात व त्यांच्या शिंपी भाजुन खाण्याचा चुना तयार करतात . ४ शिंपल्याची एक जात . ५ ( गो .) कोपर . ( सं . कूपक ; गुल्फ ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP