Dictionaries | References

घडशी

   
Script: Devanagari
See also:  घडसी

घडशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghaḍaśī or sī m A low caste in the Carnatic, or an individual of it. They are musicians and vocalists.

घडशी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A low caste in the Carnatic (they are musicians and vocalists).

घडशी     

 पु. १ कर्नाटक प्रांतांतील वाजंत्र्याचा - गाण्या - बजावण्याचा धंदा करणारी एक हलकी जात . २ घडशी जातीचा मनुष्य ; लग्नमुंजीत लोक शंभरपासून हजारपर्यंत पैका नासतात . पेकीं घडशाला , आचार्‍याला , दारू जाळायला ...... शे . ९९ व १ उपाध्याला व धार्मिक विधीला मिळून ! - खेया ७२ .
वि. स्त्री. ( राजा . ) १ विटाळ झालेली . २ विटाळशी ; [ घडणें = शिवणें ]
 पु. मांगातील एक खानदेशांत आढळणारी पोट जात ; हे वाद्यें बाजवण्याचा धंदा करतात . - अस्पृ ४८ . ( घडणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP