Dictionaries | References

चबढब

   
Script: Devanagari
See also:  चबडब , चबडबीत , चबढबीत

चबढब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cabaḍhaba or cabaḍaba a चबढबीत or चबडबीत a Troubled, muddled, befouled--water.
.

चबढब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Stirring about. Turning and tossing about. Busy scheming and speculating.

चबढब     

वि.  ढवळलेलें ; गदळ झालेलें , गढूळ ( पाणी ).
 स्त्री. १ गढूळ किंवा घाण करण्याकरितां पाणी ढवळणें , हलविणें ; एखादा घाणेरडा पदार्थ त्यांत खळबळणें ; रबरबीत किंवा चिबचिबीत करणें ; पाणी कुचमल्यामुळें झालेली दुर्दशा . २ ( पदार्थ , वस्तु ) फिरविणे ; इकडे तिकडे फेंकणें ; अस्ताव्यस्त करणें ; उखरवाखर करणें . ३ दुसर्‍याना त्रास होईल अशा रीतीनें मध्यें लुडबुड करणें ; लांडा कारभार करणें ; ढवळाढवळ . ४ ( अन्न वगैरे ) चिवडणें ; निवडणें ; भेसळ करणें . ५ बेतावर बेत करणें ; उलाढाली करणें ; पैसा मिळविण्यासाठीं सर्व प्रकारच्या खेंकटयांत किंवा कचाटयांत पडणें , शिरणें ; घालमेल , खवदव , उपदव्याप . ६ गढूळ स्थिति ; रेंदाडपणा ( पाणी इ० कांचा ). ७ अव्यवस्थितपणा ; गळहाटा ; उखरवाखर ( वस्तूंचा , पदार्थांचा ). ८ चिवडाचिवड ( अन्नाची ). ९ घोळ ; घोळंकार ( स्वच्छ आणि अस्वच्छ पदार्थांचा ). १० ( युक्त्या , बेत , मसलती ) पराभूत होणें ; निष्फळ होणें ; फसणें ; वाया जाणें . ११ स्थानभ्रष्ठता ; अस्ताव्यस्तपणा ( वस्तू , कामें , मनुष्यें इ० चा ). [ घ्व . चबढब ; चिवडणें + ढवळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP