Dictionaries | References छ छाट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 छाट A dictionary, Marathi and English | Marathi English | | Ex. ह्या फळीचा दोन बोटें छाट घेतला म्हणजे बराबर येईल. 3 Refuse, rubbish, the rejected remnant: also, sometimes, the portion culled or selected. Ex. चांगले चांगले आंबे लोकांस दिल्हे आतां आम्ही छाट कायम्हणून घेऊं. 4 Picking, sorting, separating into classes. Ex. हीं शंभर मोत्यें सारखीं नाहींत छाट करून प्रती लावा. Rate this meaning Thank you! 👍 छाट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Cuttings. Refuse. Picking. Rate this meaning Thank you! 👍 छाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ खाप ; तुकडा ; धांदोटी . २ तोडावयाचा किंवा तोडलेला भाग ( पाहिजे असलेला आकार यावा म्हणून ). ३ खालीं उरलेला गाळसाळ ; निवडून टाकलेला भाग . ४ वर्गीकरण ; निवड . हीं शंभर मोत्यें सारखीं नाहींत छाट करून प्रती लावा . ५ ( हिं . ) वांती . - वि . ( ना . ) लबाड ; धूर्त ; धुरंधर . [ सं . खंडन ; हिं . ]०छूट स्त्री. १ छाट अर्थ १ पहा . २ कापणें ढलपा . ३ ( ल . ) छाटणी . छाटणी - स्त्री . कापणी ; तोडण्याची क्रिया . छाट पहा . छाटणें - सक्रि . १ कापणें ; तोडणें ; भादरणें ; कातरणें . २ खुडणें . ३ वर्गवारी लावणें ; निवडणें . व्यापारी लोक फळें सरसकट घेऊन छाटून विकतात . ४ भट्टींत न घालतां वस्त्र चुबकून धुणें . ५ झटकन कापणें . तरवारीनें गळा छाटला . ६ हलक्या हातानें मळ नाहींसा करणें ; झाडणें . ७ कपात करणें ( पगार , खर्च यांत ). ८ गप्पा मारणें ; वादविवाद करणें ( गप्पा , राजकीय वर्तमान ). ९ ( पाणी वगैरे ) शिंपडणें . १० श्वास , दम कोंडून धरणें . ११ कत्तल करणें ( सैन्याची ). १२ प्रवाहांतील पाण्याची धार हातानें तोडीत पोहणें , या अर्थाचे पुढील शब्दहि आहेत . कत्तल करणें - उडविणें ; खांडोळी करणें ; लेखण्या करणें ; सांकटणें ; लोथी , लोदी . पाडणें ; खापलणें ; गुच्चे पाडणें ; सफा उडविणें ; ( कफ , रोग ) छाटणें - या रोगासंबंधीं चर्चा निदान करणें . [ सं . खंडन . हिं . छांटना ] Related Words छाट hard wood cutting peak clipping छाटका शाटणें शाटाशाट high angle cut off neck cut off chute cut off cut off डाहळ clipping शिरडें तळसणे शाट शिरड गर्भछाट ताशिरा कपात तासेरा खुड कांतरा ताशेरा graft चप टांप मजल कडता खो कवळ टाप भरणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP