Dictionaries | References म मजल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मजल A dictionary, Marathi and English | Marathi English | | A stage; a day's journey. v छाट, अटप, मार, उरक, गांठ, ठोक, कर. 2 Any portion of a journey performed at once. Ex. आम्ही प्रहरांत चार कोस म0 अटपिली. 3 The last stage; the journey's end. Ex. मी संध्याकाळीं मज- लेस जाऊन ठेपेन. 4 fig. A stage of a business: also the end or completion. Ex. तें कार्य इतक्या मजलेस आलें आहे परंतु मजलेस पोहोंचेल तेव्हां खरें. Rate this meaning Thank you! 👍 मजल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A stage. A day's journey; any portion of a journey performed at once. The end. Rate this meaning Thank you! 👍 मजल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : धाव Rate this meaning Thank you! 👍 मजल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. एका दिवसांत साधारणपणें आक्रमिला जाणारा रस्ता ; पल्ला ; टप्पा . ( क्रि० छाटणें ; आटपणें ; मारणें ; उरकणें ; गांठणें ; ठोकणें ; करणें ). एका दमांत , एकदम , न थांबतां केलेला प्रवासाचा भाग . आम्ही प्रहरास चार कोस मजल आटपिली . प्रवासाचा शेवट , शेवटचा भाग . मी संध्याकाळीं मजलेस जाऊन ठेपेन . उतरण्याची व विसाव्याची जागा . मजलीस येतांच गंजीफा खेळत बसले . - ख ११ . ५९८० . एखाद्या कामांतील टप्पा ; भाग ; कोणत्याहि कामाचा पार पडलेला भाग , पल्ला . शेवट ; अंत ( काम इ० चा ). तें कार्य इतक्या मजलेस आलें आहे परंतु मजलेस पोहोंचेल तेव्हां खरें . [ अर . मन्झिल ]०दरमजल क्रिवि . मजल करीत करीत ( मध्यें न थांबतां ); कूचदरकूच . तुम्ही मजल दरमजल जाल कीं रहात रहात जाल ? Related Words मजल मजल मारणें मजल दर मजल जे आरंभ शूर, तां गेलें ना मजल दूर चालती मजल, मजील outreach घाणीचे बैलाची फेरी, दिसते थोडी पण मजल पुरी मजील लाण करणें कूचट धांवडा दवडा धांवण गंतव्य स्थान गांठणे मकण कुशी कांडुळणें कुशी खाजविणें अटोका आंबडा दर कुच, दर मुक्काम धांवड खेटणें कहाहती एकमजली सरडाची धांव कुंपणापर्यंत झेप लाण भररट्टा येणें ना जाणें, फुकट वेल्हावणें पुढें तरलंका कूच कहरीर्या कहारी कचकून नव दिन चले ढाई कोस बलक कहाती कुच आकण तावण टापू इंग्रजी कचकावून अटपणें जोरा पल्ला उडी झडती धांव धाव march घेणें दर भर म्हैस शून्य राक्षस make मान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP