Dictionaries | References

ठेल

   
Script: Devanagari

ठेल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ṭhēla f m abundance, exuberance, overflowing plenty. 2 pressing and thronging: also crowdedness or denseness. 3 A term in playing with दुगाण्या.
   ṭhēla a abundant; as पाऊस ठेल पडला; पीक ठेल आलें; माणसें ठेल जमली.

ठेल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  abundance, exuberance, overflowing plenty. pressing and thronging.
   abundant.

ठेल

   स्त्रीपु . १ वैपुल्य ; भरपूरपणा ; बाहुल्य . २ गर्दी ; दाटी ; घट्टपणा ; दाढर्य . ३ - पु . दुगाणीचा खेळ . ४ आपल्या ढुंगणानें दुसर्‍याच्या ढुंगणावर मारावयाचा टोला . ५ ( व . ) कळप . ६ - वि . भरपूर ; पुष्कळ ; विपुल . पीक टेल आलें . ठेलणें - उक्रि . लोटणें ; ढकलणें ; दाबणें ; गर्दी करणें ; भिडणें . रथ रथासी ठेलिती । - वेसीस्व ७ . ९४ . [ हिं . ठेलना ] ठेलमुंगा - पु . १ दुगाणीचा खेळ . २ ठेल अर्थ ४ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP