Dictionaries | References

डाली

   
Script: Devanagari

डाली

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वृक्ष आदि के तने से इधर-उधर निकले हुए अंग   Ex. बच्चे आम की डालियों पर झूल रहे हैं ।
HOLO COMPONENT OBJECT:
पेड़
HYPONYMY:
टहनी बेंत
MERO COMPONENT OBJECT:
छाल
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
डाल शाखा शाख़ शाख टहनी डार साख साखा शाला टेरा स्कंधा स्कन्धा शिफाधर स्कंध स्कन्ध कांड काण्ड
Wordnet:
asmডাল
benডাল
gujડાળ
kasلنٛگ , شاخ
kokखांदो
malമരക്കൊമ്പു്‌
marफांदी
mniꯨꯎꯁꯥ
panਅੰਗ ਸ਼ਾਖਾ
sanशाखा
tamகிளை
telశాఖ
urdشاخ , ڈال , ٹہنی , ڈالی
   See : ओसाई, डलिया

डाली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

डाली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A fagot-form bundle, A low and spreading sort of basket (for holding melons, mangoes, &c.). A present of fruits &c.

डाली

   स्त्री मोठी टोपली . डाल पहा . २ आंबे , खरबुजे , रानशेणी इ० घालण्याकरिता जनावरावर लादतात ती कामचलाऊ विणलेली हलकी पाटी ; शिपतर . [ देप्रा . डल्ल , म . डाल ]
  स्त्री. खंड . ( क्रि . पडणें .) ' चालू सालीं पिकाला डाली पडल्या आहेत . रान भरून नाही .' (?)
  स्त्री. १ ( पत्रावळी , द्रोणाकरितां - पाने इ०चा ) भारा ; ताटी ; गट्ठा . २ शिंकाळे ; कावड . ३ कावडीतील एका बाजूचे ओझे ; ४ फळांची करंडी ; फळांची कावड . ५ ( ल . ) फळफळावळीची भेट . [ सं . डलक ; प्रा . डल्ल ]
  स्त्री. ( व . ) सामानभरतीची गाडी . आज कुटाराला डाली जोत [ हिं . डाला ]
  स्त्री. वैरभाव ; स्पर्धा ( क्रि . बांधणे ). गरीबाने समर्थांशी डाली बांधू नये .
०बंद वि.  चढाओढ करणारा ; प्रतिपक्षी . [ हिं . ]

डाली

   डाली पडणें
   खंड पडणें. ‘चालूं साली पिकाला डाली पडल्‍या आहेत.’

डाली

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : टोकरी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP