Dictionaries | References

तंबाखू

   
Script: Devanagari
See also:  तंबाकू , तमाखु

तंबाखू     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तंबाकू, तंबाकू, तंबाकू

तंबाखू     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Tobacco.

तंबाखू     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  Tobacco.

तंबाखू     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विडी,सिगारेट इत्यादींत भरून ओढण्यासाठी वापरला जाणारा तंबाखूच्या पानांचा चुरा   Ex. तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊ शकतो
HOLO COMPONENT OBJECT:
तंबाखू
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benতামাক
hinतंबाकू
kasتَمٲکھ پٔتٕر
mniꯍꯤꯗꯥꯛ꯭ꯃꯅꯥ
oriତମ୍ବାଖୁ
panਜਰਦਾ
telతంబాకు
urdسرتی , تمباکو
noun  ज्याची पाने मादक पदार्थ म्हणून वापरली जातात तो वनस्पतिविशेष   Ex. पोर्तुगिजांनी तंबाखू सतराव्या शतकात भारतात आणली
MERO COMPONENT OBJECT:
तंबाखू
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmধঁ্পাত
kasتموکھ
malപുകയില ചെടി
mniꯍꯤꯗꯥꯛꯃꯅꯥ꯭ꯄꯥꯝꯕꯤ
panਤੰਬਾਕੂ
sanताम्रकूटः
noun  सुरतीच्या पानांपासून तयार केलेला एक विशेष प्रकारचा ओलसर पदार्थ जो चिलीममध्ये घालून पेटवून त्याचा धूर ओढतात   Ex. तंबाखू ओढणे आरोग्यास हानिकारक आहे.
HOLO COMPONENT OBJECT:
सिगारेट
HYPONYMY:
विडी
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तंबाकू तमाखु
Wordnet:
asmধপাত
bdथांखु
benতামাক
gujતમાકુ
hinतंबाकू
kanತಂಬಾಕು
kasتَموکھ
kokतंबाकू
nepतमाखु
oriତମ୍ବାଖୁ
panਬੀੜੀ
sanतमाखुः
telపొగాకు
urdتمباکو

तंबाखू     

पुस्त्री . एक वनस्पतिविशेष . हिचे रोप सुमारे तीन फूट वाढते ; ह्याची पाने वाळवून त्यांस पाणी लावून त्यांचा उपयोग खाण्याकडे व ओढण्याकडे करितात . तंबाखूचे पान तीक्ष्ण व कफनाशक असते . तंबाखूचे गळदणे , अकोल , मिट्ठास व खुमासदार असे चार प्रकार आहेत . [ तुल० जपानी ताबाको ; इं . टोबॅको ]

तंबाखू     

तंबाखू ओढणें
विडी, चिलीम वगैरे मध्ये तंबाखू घालून पेटवून त्‍याचा धूर ओढणें
धूम्रपान करणें
विड्या ओढणें
फुंकणें. ‘तंबाखु वोढित प्रतिदिनी।’ -सप्र २.३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP