Dictionaries | References

तहान लागल्‍यावर विहीर खणणें

   
Script: Devanagari
See also:  तहान लागल्‍यावर विहीर खोदणें

तहान लागल्‍यावर विहीर खणणें     

अगदी ऐनवेळी तरतूद करण्यास लागणें. यामुळे गरज भागण्यास फार उशीर होतो. आयत्‍या वेळी जरूरीची वस्‍तु शोधणें
संकट गुदरण्यापूर्वी त्‍याचा उपाय शोधून व ठेवून आयत्‍या वेळी धावाधाव करणें. तु.-प्रोद्दीसे भवने तू कूपखननं प्रत्‍युद्यमः कीदृशः।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP