Dictionaries | References थ थुंका Script: Devanagari See also: थुंकी , थुका , थुकी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 थुंका A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 थुंका Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Spittle on phlegm. थुकी, थुंकी f Spittle on phlegm.थुंका-की झेलणें Serve with abject obsequiousness, assent meanly to the utterances of.थुकला थुका चाटणें To swallow one's own (abusive or bad) words; also to retract or recall one's promises or assurances.थुका न ओलांडणें To obey or follow with the strictest submission or observance. Rate this meaning Thank you! 👍 थुंका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . तोंडातील एक द्रव ; पिंक . माध्यानी थुंकिता सूर्यावरी । तो थुंका पडेल आपणाचवरी । - दा ९ . ३ . २७ . [ थू ] ( वाप्र . ) थुकला थुका चाटणे - निंदापर , वाईट शब्द , वचन आश्वासन परत घेणे . थुका घालणे - शाळेतल्या मुलास थोडा वेळ बाहेर जावे लागल्यास त्यास एका दगडावर थुंकावयास लागे व थुंकी वाळेपर्यंत परत यावे लागते .०घालून करणे - ( थुंकी वाळेतो काम करणे ) जलद काम करणे .काम करणे - ( थुंकी वाळेतो काम करणे ) जलद काम करणे .०झेलणे हांजी हांजी करणे ; गुलामाप्रमाणे चाकरी करणे .०तोंडावर - छीः थूः करणे ; निंदा करणे ; शिव्या देणे .उडविणे - छीः थूः करणे ; निंदा करणे ; शिव्या देणे .०तोंडावर - उडणे - येणे - हांसे , फजीती करुन घेणे .घेणे - उडणे - येणे - हांसे , फजीती करुन घेणे .०न - दुसर्याच्या छंदाने वर्तणे . थुक्याने भिजती चांदण्याने वाळती - निःसत्व , निकस जमीन ( जी लवकर ओली होते व वाळते ). सामाशब्द -ओलांडणे - दुसर्याच्या छंदाने वर्तणे . थुक्याने भिजती चांदण्याने वाळती - निःसत्व , निकस जमीन ( जी लवकर ओली होते व वाळते ). सामाशब्द -०पात्र न. पिकदाणी . थुंकीझेल्या वि . खुशामत्या ; हांजी हांजी करणारा . थुक्याचे काजळ न . क्षुद्र व कुचकामाची वस्तु . Related Words थुंका नाकाला धाका आणि कपाळाला थुंका पारोसा थुंका मंत्र थोडा, थुंका फार लोकांचा थुंका आणि आपला बुक्का या बोटाचा थुंका त्या बोटावर हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका बोलणें थोडें थुंका फार, खाणें थोडें मच मच फार नेपाळा पारवसा सूर्यावर थुंकणें ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर करणें थुंकी थुका थुकी उडणें कफ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP