Dictionaries | References थ थुकी Script: Devanagari See also: थुंका , थुंकी , थुका Meaning Related Words थुकी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun तोंडांतल्यान भायर सरता असो दाट, चिकचिकीत धवो पातळ पदार्थ Ex. ताच्या तोंडांतल्यान थुकये बाराबर रगत पडटा HYPONYMY:पीक थुकी ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:निथू धरकलWordnet:asmথুই bdजुमुदै benথুতু gujથુંક hinथूक kanಉಗುಳು kasتھۄکھ malതുപ്പല് marथुंक nepथुक oriଛେପ panਥੁੱਕ sanआस्यासवः tamசளி telఉమ్ము urdتھوک , لعاب noun खोंकतकूच येवपी कफ वा थुकी Ex. आजयेचे थुकयेंत रगत आसता ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmখেঁ্কাৰ bdहागादै benকফ hinखँखार kasبَلگَم malകഫം mniꯂꯣꯛꯇ oriଖଙ୍କାର panਖੰਘਾਰ sanकफकरकूर्चिका urdکھنکھار , کھکھار See : पीक थुकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . तोंडातील एक द्रव ; पिंक . माध्यानी थुंकिता सूर्यावरी । तो थुंका पडेल आपणाचवरी । - दा ९ . ३ . २७ . [ थू ] ( वाप्र . ) थुकला थुका चाटणे - निंदापर , वाईट शब्द , वचन आश्वासन परत घेणे . थुका घालणे - शाळेतल्या मुलास थोडा वेळ बाहेर जावे लागल्यास त्यास एका दगडावर थुंकावयास लागे व थुंकी वाळेपर्यंत परत यावे लागते .०घालून करणे - ( थुंकी वाळेतो काम करणे ) जलद काम करणे .काम करणे - ( थुंकी वाळेतो काम करणे ) जलद काम करणे .०झेलणे हांजी हांजी करणे ; गुलामाप्रमाणे चाकरी करणे .०तोंडावर - छीः थूः करणे ; निंदा करणे ; शिव्या देणे .उडविणे - छीः थूः करणे ; निंदा करणे ; शिव्या देणे .०तोंडावर - उडणे - येणे - हांसे , फजीती करुन घेणे .घेणे - उडणे - येणे - हांसे , फजीती करुन घेणे .०न - दुसर्याच्या छंदाने वर्तणे . थुक्याने भिजती चांदण्याने वाळती - निःसत्व , निकस जमीन ( जी लवकर ओली होते व वाळते ). सामाशब्द -ओलांडणे - दुसर्याच्या छंदाने वर्तणे . थुक्याने भिजती चांदण्याने वाळती - निःसत्व , निकस जमीन ( जी लवकर ओली होते व वाळते ). सामाशब्द -०पात्र न. पिकदाणी . थुंकीझेल्या वि . खुशामत्या ; हांजी हांजी करणारा . थुक्याचे काजळ न . क्षुद्र व कुचकामाची वस्तु . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP