Dictionaries | References

धत्तुरा

Script: Devanagari
See also:  धतुरा

धत्तुरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   roguery, knavery, trickery; esp. as expressed by such words as befooling, balking, bamboozling, gulling with some hollow show. v दाखव, दे Pr. धन्यास ध0 चोरास मलिदा.

धत्तुरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  roguery, knavery.

धत्तुरा

धत्तुरा

  पु. अंगठा ; अभाव ; फसवणूक . न्याय असा जगती दिसे कीं । चाकरा मलीदा मिळे धन्याला धत्तूरा हाती । २ धोत्रा . धोत्र्याचें बीं घातलेलें पेय . कृष्णें सर्वासि पाजिले धतुरे । - मो . [ सं . धत्तूर ]
  पु. अंगठा ; अभाव ; फसवणूक . न्याय असा जगती दिसे कीं । चाकरा मलीदा मिळे धन्याला धत्तूरा हाती । २ धोत्रा . धोत्र्याचें बीं घातलेलें पेय . कृष्णें सर्वासि पाजिले धतुरे । - मो . [ सं . धत्तूर ]
०दाखविणें   देणें ( अशिष्ट _ फसविणें ; भोंदणें ; तोंडावरुन हात फिरविणे ; धंदरणें ; मुंदणें ( धोत्र्याचें बीं विषारीमादक असतें . खाद्य पदार्थात तें घालून एखाद्यास खावयास देऊन त्या गुंगी आणतां येते व असें करुन त्यास लुबाडतां येतें वरुन हा अर्थ ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP