Dictionaries | References

धबला

Script: Devanagari

धबला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dhabalā m A coarse and strong garment or cloth. Pr. गांड फाटे पण ध0 न फाटे.
   dhabalā a coarse and strong--cloth.

धबला

  पु. जाडेभरडे व भक्कम कापड . वस्त्र . भक्ति धबला टाचघोळ जाला वैराग्य बाणली चोळी । - दावि ४९८ . धोंगडा पहा . - वि . जाडेभरडे व मजबूत ( कापड ). म्हगांड फाटे पण धबला न फाटे . [ का . दप्प , धप्प = जाडेभरडे + ला प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP