Dictionaries | References

धागा

   
Script: Devanagari

धागा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  रुई, रेशम आदि का वह लंबा रूप जो बटने से तैयार होता है   Ex. यह साड़ी रेशमी धागे से बनी हुई है ।
HOLO MEMBER COLLECTION:
कलावा जनेऊ
HOLO STUFF OBJECT:
दरी
HYPONYMY:
ताना रेशमी धागा ऊन ताना-बाना मौली फुचड़ा अनंत कंगना छोवन तूमारियासूत लिलाही चेउरी बाना आसबंद गंडा रक्षासूत्र
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तागा सूत डोरा डोर सूता सूत्र तन्तु तंतु तंत्र तन्त्र
Wordnet:
bdखुन्दुं
benসুতো
gujસૂતર
kanದಾರ
kasپَن , داو
kokधागो
malനൂലു്
marदोरा
mniꯂꯪ
nepधागो
oriସୂତା
panਧਾਗਾ
tamநூல்
telదారం
urdدھاگہ , سوت , ڈور , تاگا , تار

धागा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Thread. कच्या धाग्याची रयत A Ryot wholly obedient or tractable. कच्या धाग्यांत असणें or वागणें g. of o. To be exceedingly tractable and obedient unto. कच्या धाग्यानें बांधणें To hold under the readiest obedience or quietest subjection.

धागा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Thread.

धागा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कापूस, रेशीम, लोकर इत्यादी पिळून तयार केलेला जाडसर सूत   Ex. रेशमी धाग्याने त्याने भेट बांधली.
HYPONYMY:
कळसूत्र बंद
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दोरा
Wordnet:
gujદોરી
hinडोरी
kanನೂಲು
kasڈوری
kokदोरो
malനൂലുണ്ട
oriଡୋରୀ
sanतन्त्री
tamஇழை
urdڈوری , ڈور
See : दोरा, सूत्र

धागा     

 पु. १ दोरा ; सूत ; दोरी ; सूत्र . २ नाते , संबंध , सोयरीक धागादोरा . ३ हरवलेल्या वस्तूचा तपास लावण्याचे साधन . माग ; खाणाखुणा . सोडली पुण्याची जागा तोडिल्या धागा भडकल्या पागा कालवा झाला । - ऐपो ४३३ . [ हिं . धागा ; सिं . धागो ] कच्या धाग्याची रयत = अतिशय आज्ञाधारक व गरीब रयत . कच्या धाग्यात असणे - वागणे - दास होणे ; अतिशय आज्ञाधारक , गरीब असणे . कच्या धाग्याने बांधणे - अगदी आज्ञेत , कह्यांत ठेवणे . धाग्यावरुन ताग्याची परीक्षा - शितावरुन भाताची परीक्षा याप्रमाणे .
०दोरा  पु. १ संबंध ( नात्याचा , स्नेहाचा , सारखेपणाचा ). ( क्रि० असणे ). २ पत्ता ; ठावठिकाण . ( क्रि० लागणे ).

धागा     

कच्या धाग्याची रयत-अतिशय आज्ञाधारक व गरीब रयत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP