Dictionaries | References

रेशीम

   
Script: Devanagari

रेशीम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : रेशम

रेशीम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Silk.

रेशीम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Silk. रेशमी
  Fig. Silky. &c.

रेशीम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तुतीच्या किंवा एरंडाच्या पानांवर उपजीविका करणार्‍या एका जातीच्या किड्याच्या कोशापासून मिळणारा धागा   Ex. रेशमाची वस्त्रे तयार करतात.
HOLO STUFF OBJECT:
पाटसूत्र क्रेप
HYPONYMY:
टसर
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सिल्क रेशम
Wordnet:
asmপাট
bdरेसम
benরেশম
gujરેશમ
hinरेशम
kasریٖشٕم
kokरेशम
malപട്ട്
mniꯃꯨꯒꯥ
nepरेसम
oriରେଶମ
panਰੇਸ਼ਮ
sanपटसूत्रम्
telపట్టు
urdریشم , حریر , سلک

रेशीम     

 न. तुतीच्या किंवा एरंडाच्या पानांवर उपजीविका करणार्‍या एका जातीच्या किड्यापासून निघणारा वस्त्रे इ० करण्याच्या उपयोगी असा धागा , दोरा , कृमिज तंतू . [ फा . रेशम - अब्रीशम ]
०भरणे  न. 
कापडावर रेशमाने नक्षी काढणे .
( चांभारी ) तजास रेशीम शिवणे . रेशमाची आरी - स्त्री . ( चांभारी ) रेशीम भरण्याचे हत्यार . रेशमाची गांठ , रेशीमगांठ , रेषीमगांठ - स्त्री . ( पतीपत्नी , जीवात्मा व देह इ० मधील ) कधीहि नष्ट न होणारा संबंध ; जन्माची गांठ .
सुखकर बंधन . जगन्निवासा कां अंतरिले रेषिम गांठिला । - ऐपो ४१० . रेशमाचा किडा - पु . ज्या किड्यांपासून रेशीम मिळते तो किडा . यांना एकंदर चार अवस्थांतून जावे लागते . ( १ ) अंडे . ( २ ) अळी . ( ३ ) कोश व ( ४ ) पतंग . अळीची पूर्ण वाढ झाली म्हणजे तो किडा स्वतःला आपल्या तोंडातून धागा काढून गुरफटवून टाकतो . हा धागा म्हणजेच रेशीम . रेशमी - वि . रेशमाचे .
( ल . ) रेशमासारखा ; सौम्य ; गरीब . रेशीम कांठी , रेशीम काठी - वि . कांठांस रेशीम घातलेले ; रेशमाचे कांठ असलेले . रेशमीगज - पु . जमीन मापण्याचा गज . ह्यांची लांबी १८ तसू होती . रुमाली गज पहा .
०जोडा  पु. रेशमाचे कांठ असलेली धोतर जोडी . नारिंग न . नारिंगाची एक जात . याची साल फार पातळ असते .
०मुसलमान  पु. मुसलमान योद्धयांची एक जात . ह्यांना दंडाला रेशमी गंडा बांधून शत्रूवर सोडिले जात .
०संत्रा  पु. संत्र्याची एक जात . या जातीचे फळ कौला संत्र्यासारखे असते . फळ अति लहान असून त्यांत रस कमी व बिया पुष्कळ असतात . याचा तेल काढण्याशिवाय दुसरा उपयोग होत नाही . - उद्यम , मार्च १९३६ . रेशीममुदाल सूत्रतंतु ; रेशमाचे तंतु ; रेशमी धागे .

Related Words

रेशीम   चेताबंद रेशीम   अगिनबंद रेशीम   रेशम   राधानगरी रेशीम   रेशीम किडो   ریٖشٕم   রেশম   રેશમ   पटसूत्रम्   रेसम   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   ରେଶମ   ਰੇਸ਼ਮ   பட்டு   പട്ട്   পাট   పట్టు   ರೇಷ್ಮೆ   raw silk   acetate silk   eri silk   sericulture industry   silk gland   silkgrower   silk screening   tusser silk   muga silk   artifical silk   sericulturist   sericulture   artificial silk   rearer   tusser   कांरेट   silk screen printing   sericeous   silk-textile industry   सिल्क   एरंडें   गुदड   गुठल   कोशरें   कोशेरें   मुद्दी   silk worm   कांकरी   मकतूल   मखतूल   अगीन   कपडो   ताप्ता   शेरिया   synthetic fibre   असारी   बिरवण   रेवड   नरमिना   तापता   तणणे   असारा   वारें   silk   आटी   धुवा   अगिन   कशिदा   होरी   बाना   लडी   लीख   ताफता   काढणी   चीन   आणी   कात   किनारी   गोफ   लगड   लीक   धागो   मरमत   मरम्मत   मरामत   कापड   किनार   उकलणें   बादला   धागा   चमकी   धडी   टिप   तंतू   वेझ   वेझें   नखी   अवल   एकांगी   साळ   बाणा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP