Dictionaries | References

तणणे

   
Script: Devanagari

तणणे

 अ.क्रि.  भांडणे ; झगडणे . ( प्र . ) तंडणे पहा . [ तंडणे ]
 स.क्रि.  ताणणे ; घट्ट करणे . २ रेशीम , सूत इ० चा ताणा घालणे ; जवळजवळच्या सुतास वर खाली अशा अढ्या पडण्याची क्रिया . ताणणे पहा . [ सं . तन = ताणणे ; पसरणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP