Dictionaries | References र रेशीम Script: Devanagari Meaning Related Words रेशीम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : रेशम रेशीम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Silk. रेशीम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Silk. रेशमीa Fig. Silky. &c. रेशीम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun तुतीच्या किंवा एरंडाच्या पानांवर उपजीविका करणार्या एका जातीच्या किड्याच्या कोशापासून मिळणारा धागा Ex. रेशमाची वस्त्रे तयार करतात. HOLO STUFF OBJECT:पाटसूत्र क्रेप HYPONYMY:टसर ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सिल्क रेशमWordnet:asmপাট bdरेसम benরেশম gujરેશમ hinरेशम kasریٖشٕم kokरेशम malപട്ട് mniꯃꯨꯒꯥ nepरेसम oriରେଶମ panਰੇਸ਼ਮ sanपटसूत्रम् telపట్టు urdریشم , حریر , سلک रेशीम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. तुतीच्या किंवा एरंडाच्या पानांवर उपजीविका करणार्या एका जातीच्या किड्यापासून निघणारा वस्त्रे इ० करण्याच्या उपयोगी असा धागा , दोरा , कृमिज तंतू . [ फा . रेशम - अब्रीशम ]०भरणे न. कापडावर रेशमाने नक्षी काढणे .( चांभारी ) तजास रेशीम शिवणे . रेशमाची आरी - स्त्री . ( चांभारी ) रेशीम भरण्याचे हत्यार . रेशमाची गांठ , रेशीमगांठ , रेषीमगांठ - स्त्री . ( पतीपत्नी , जीवात्मा व देह इ० मधील ) कधीहि नष्ट न होणारा संबंध ; जन्माची गांठ .सुखकर बंधन . जगन्निवासा कां अंतरिले रेषिम गांठिला । - ऐपो ४१० . रेशमाचा किडा - पु . ज्या किड्यांपासून रेशीम मिळते तो किडा . यांना एकंदर चार अवस्थांतून जावे लागते . ( १ ) अंडे . ( २ ) अळी . ( ३ ) कोश व ( ४ ) पतंग . अळीची पूर्ण वाढ झाली म्हणजे तो किडा स्वतःला आपल्या तोंडातून धागा काढून गुरफटवून टाकतो . हा धागा म्हणजेच रेशीम . रेशमी - वि . रेशमाचे .( ल . ) रेशमासारखा ; सौम्य ; गरीब . रेशीम कांठी , रेशीम काठी - वि . कांठांस रेशीम घातलेले ; रेशमाचे कांठ असलेले . रेशमीगज - पु . जमीन मापण्याचा गज . ह्यांची लांबी १८ तसू होती . रुमाली गज पहा .०जोडा पु. रेशमाचे कांठ असलेली धोतर जोडी . नारिंग न . नारिंगाची एक जात . याची साल फार पातळ असते .०मुसलमान पु. मुसलमान योद्धयांची एक जात . ह्यांना दंडाला रेशमी गंडा बांधून शत्रूवर सोडिले जात .०संत्रा पु. संत्र्याची एक जात . या जातीचे फळ कौला संत्र्यासारखे असते . फळ अति लहान असून त्यांत रस कमी व बिया पुष्कळ असतात . याचा तेल काढण्याशिवाय दुसरा उपयोग होत नाही . - उद्यम , मार्च १९३६ . रेशीममुदाल सूत्रतंतु ; रेशमाचे तंतु ; रेशमी धागे . Related Words रेशीम चेताबंद रेशीम रेशम अगिनबंद रेशीम राधानगरी रेशीम रेशीम किडो पटसूत्रम् ریٖشٕم রেশম રેશમ शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं रेसम பட்டு ରେଶମ ਰੇਸ਼ਮ പട്ട് పట్టు পাট ರೇಷ್ಮೆ raw silk acetate silk sericulture industry silk gland silkgrower silk screening eri silk artifical silk tusser silk muga silk sericulturist sericulture artificial silk rearer tusser कांरेट silk screen printing sericeous silk-textile industry सिल्क एरंडें गुदड कोशरें कोशेरें गुठल मुद्दी कांकरी silk worm मकतूल मखतूल कपडो अगीन शेरिया ताप्ता synthetic fibre असारी तापता तणणे बिरवण रेवड नरमिना वारें असारा silk आटी धुवा कशिदा अगिन ताफता बाना लडी लीख होरी काढणी चीन आणी कात किनारी गोफ लगड लीक मरमत मरम्मत मरामत धागो कापड किनार उकलणें वेझ वेझें चमकी टिप तंतू बादला धागा धडी नखी एकांगी वेज वेजें अवल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP