Dictionaries | References त ताणा Script: Devanagari Meaning Related Words ताणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 4 A tendril or clasper. 5 The long lines of a spider's web. ताणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The warp. Breed. A creeping plant. ताणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun विणकामातील मागावर ताणून लांब केलेले उभे सूत Ex. ताणा नीट नसल्याने कपड्याचा पोत बिघडला ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujતાણા kanಹೆಣಿಕೆಯ ಉದ್ದ ನೂಲು kasییٚنۍ malപാവ് oriଟଣାସୂତା panਤੰਦ telనూలుపొగు urdتانا ताणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( विणकाम ) ( मागावर ताणून लांब केलेले ) .... भ सूत धागा . याच्या उलट बाणा . कां तांथुवाचा ताणा । तांथु घालिता .... णा । तो तंतूचि विचक्षणा । होय पटु । - ज्ञा १८ . ३६० . २ ( राजा . को . ) वेल ; वेली . ३ ( राजा . ) वेलाच्या प्रत्येक पर्वास फुटणार्या कोंवळ्या , तंतूपैकी प्रत्येक . यांनी वेल वृक्ष इ० कांस वेंटाळून धरुन राहतो ; पागोरा ; वेलाची फूट . ४ ( दुधाळपणा , भलेपणा इ० सद्गुणांना कारणीभूत घोडा , बैल इ० जनावरांचे ) बिजवट ; अवलाद ; मातृपरंपरा ; जात . ५ कोळ्याच्या घराचा , जाळ्याचा लांब तंतु . [ सं . तान = तंतु , धागा ; म . ताणणे ] ( वाप्र . )०काढणे ( माण . ) सूत मागावर घालण्याकरिता तयार करणे ; उभे दोरे लावून घेणे . सामाशब्द -०पाजणी स्त्री. १ ताण्यास ताठपणा आणण्याकरिता खळ लावण्याची क्रिया . २ ( ल . ) जिकीरीचे , दगदगीचे , त्रासाचे काम . ३ त्रास , दगदग , जाच , कुतरओढ , ओढाताण या अर्थी जिवाची ताणपाजणी असाहि शब्दप्रयोग करतात . [ ताणा + पाजणे ] Related Words ताणा बाणा कोष्ट्याच्या काखेंत दीड ताणा, कोष्टी चाले उताणा ताणा वस्त्राचा ताणा warp ताना ییٚنۍ تانا ಹೆಣಿಕೆಯ ಉದ್ದ ನೂಲು నూలుపొగు ଟଣାସୂତା ਤੰਦ તાણા गान्दैयाव फाननाय ताना बाना ਤਾਣਾ-ਬਾਣਾ धागोदोरो பாவுநூல் ഊടുംപാവും పడుగునూలు ଟଣାସୁତା તાણાવાણા പാവ് সুতো இழுத்தல் धागो तागुर तॉणॉ उभवीण लासें ताणारी stem tendril साळ घालणें ताणणी काखा उडं त्री बिजाकार लासणें आरसड तणसळ विंदोर असारा गोमेटां धूपछाव tendril extensibility cyrrhus गोमेठी आंचूळ आचुळ आचूळ तणणे कोरवाण tendon लासणी गोमेटी गुलडा अडवण असारी बिजवट कोरवान पांजणें तननं उभवण कुरळी कुरुळी बेळें ओंवी transformation लगा चौकट साळ आडसर तंतु ओवी कांख काख वस्त्र कान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP