Dictionaries | References

धिमा शत्रु अकल्पित सखा, हे जाणून जरा हुशारी राखा

   
Script: Devanagari

धिमा शत्रु अकल्पित सखा, हे जाणून जरा हुशारी राखा     

आपला शत्रु जर वरुन शांत असेल (तर तो कांहीं तयारी करीत असेल) व एखादा मनुष्य अवचित येऊन जर मित्रत्व दाखवू लागेल (तर त्याच्या मनांत कपट असेल)
तर त्या गोष्टींच्या मार्गे कांहीं तरी काळें बेर आहे, असें समजून सावधपणानें वागावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP