Dictionaries | References

जो अक्षरशत्रु, त्याला पुष्कळच शत्रु

   
Script: Devanagari

जो अक्षरशत्रु, त्याला पुष्कळच शत्रु

   ज्याला लिहितां वाचतां येत नाही त्याच्या अज्ञानाचा फायदा अनेक लोक घेतात. सर्व लोक त्यास लुबाडावयास पाहतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP