Dictionaries | References

नाकावर निंबूं ठरत नाहीं

   
Script: Devanagari

नाकावर निंबूं ठरत नाहीं     

उतारावरुन निंबूं जसें अनायासें खालींयेते, त्याप्रमाणें दुसर्‍याचें बोलणें ज्याच्या ठिकाणीं चालत नाहीं, म्हणजे जो बिलकूल सहन करीत नाहीं त्यास म्हणावें
अतिशय तल्लख मनुष्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP