Dictionaries | References

निधान

   
Script: Devanagari
See also:  निधि , निधी

निधान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : खजाना, खजाना

निधान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A treasure of कुबेर the Indian Plutus. There are nine, पद्म, महापद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, नंद, नील, खर्व. 2 A natural treasure, a mine. 3 A buried or hidden treasure. Pr. धान्य तेथें घुशी निधान तेथें विंवशी. 4 A receptacle or repository. Ex. गुणनिधान, दयानिधान, करूणा- निधान, विद्यानिधान, पुण्यनिधान, पापनिधान; also गुणनिधि, दयानिधि &c.

निधान     

ना.  कुबेराचा खजिना , कोश , कोशागार , खजिना , खाण , द्रव्यसंग्रह , न्यास , पुंजी , भांडार , साठा ;
ना.  ठेव , टेवा .

निधान     

 न. १ कुबेराचा खजीना ; द्रव्यसंग्रह ; भांडार . हे नऊ आहेत - पद्म , महापद्म , शंख , मकर , कच्छप , मुकुंद , नंद , नील , खर्व . त्यास नऊ निधि व अष्टमहासिद्धि अनुकूल आहेत . २ ( सामा . ) ठेवा ; सांठा ; संग्रह ; भांडार . की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे । - ज्ञा २ . १९१ . ३ खनि ; खाण . ४ पुरलेले , गुप्त धन ; ठेवा . की लोटले या विवसी । देखे निधानु जेवी । ५ पात्र ; भाजन ; आधार , आश्रयस्थान ; ठिकाण . ( समासांत ) गुण - दया - विद्या - करुणा - पाप - निधान - विधि . जेथ राहोनि असती अमर । ते निधान मी । - ज्ञा ९ . २९५ . विद्वत्ता म्हणजे सर्व गुणांचे निधान . - नि ३९ . [ सं . ] म्ह ० धान्य तेथे घुशी निधान तेथे विवशी . निधिनिक्षेप - पु . जमीनीत पुरलेले धन , ठेवा ; भूमिगत द्रव्य . मूळचे हे दोन शब्द असून त्यांचा अर्थ निधी = खाणी , व निक्षेप = पुरलेले द्रव्य असा आहे . ( हा जोडशब्द जुन्या सनदा - कागदपत्रांतून तृण , काष्ठ , पाषाण , निधि व निक्षेप या सर्व हक्कांसह जमीन दिल्या - विकल्याच्या खुलाशाबाबत येतो ). निधिनिक्षेपासहित म्हणजे पुरलेल्या सर्व द्रव्यासह . निक्षेप पहा . [ सं . ]
 न. निदान पहा . अखेर ; शेवट . ' निधानी मुंबईहून हर कोठे निघोन जाइन .' - पेद ५ . ७४ . ( सं . निदान )

निधान     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नि-°धान  n. n. putting or laying down, depositing, keeping, preserving, KātyŚr.; [MBh.] &c.
ROOTS:
नि °धान
दण्ड-न्°   laying aside (cf.)
ROOTS:
दण्ड न्°
placing (the sacrificial fire), KātyŚr.
गर्भ-न्°  f. place for depositing anything, receptacle (rarely m.; ifc.f(). ; cf.), [RV.] &c. &c.
ROOTS:
गर्भ न्°
a place of cessation or rest, [W.]
-ता  f. anything laid up, a store, hoard, treasure (esp. the of कुबेर), [Mn.] ; [Mṛcch.] ; [Ragh.] &c. (f., [Jātakam.] )
ROOTS:
ता
नि-°धान  mfn. mfn. containing anything (gen.) in itself, [TĀr.]
ROOTS:
नि °धान

निधान     

Shabda-Sagara | Sanskrit  English
निधान  n.  (-नं)
1. A Nidhi or divine treasure, belonging especially to KUVERA the god of wealth.
2. A receptacle, a place or vessel in or on which any thing is collected or deposited.
3. Place of cessa- tion or rest.
4. Property, possessions, wealth.
E. नि in or on, धा to possess, Unādi affix क्यप् or according to others भावे ल्युट्H see निधि .
ROOTS:
नि धा क्यप् भावे ल्युट्H निधि .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP