Dictionaries | References प पाचवी Script: Devanagari Meaning Related Words पाचवी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun स्त्रीच्या प्रसूतीपासून पाचव्या दिवशी षष्ठी देवी, जीवंतिका इत्यादी देवतांची केली जाणारी पूजा Ex. आज तिच्या घरी पाचवी आहे. noun शालेयस्तरावर अभ्यासक्रमाच्या ठरवलेल्या टप्प्यांपैकी पाचवा टप्पा Ex. मनोहर पाचवीत नापास झाला. SYNONYM:पाचवी इयत्ताWordnet:asmপঞ্চম শ্রেণী bdथाखोबा benপঞ্চম শ্রেণী gujપાંચમું kanಐದನೇ ತರಗತಿ kasپوٗنٛژِم , پوٗنٛژِم جَمٲژ kokपांचवी malഅഞ്ചാം തരം mniꯃꯉꯥꯁꯨꯕ oriପଞ୍ଚମ sanपञ्चमीकक्षा tamஐந்தாம் வகுப்பு telఐదవతరగతి urdپانچویں , پانچویں جماعت , درجہ پنجم noun चौथ्या संख्येनंतर येणारी संख्या किंवा गणनेचा क्रम, स्थिती, वेळ इत्यादी जी पाचची क्रमसूचक संख्या असते Ex. मनोहर पाचवीत जाणार आहे. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पाचवा ५वी 5वी ५वा 5वाWordnet:hinपाँचवीं Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP