Dictionaries | References

बारर्गीर

   
Script: Devanagari
See also:  बारगीर

बारर्गीर

  पु. धन्यानें दिलेल्या किंवा सरकारी घोड्यावर बसणारा लष्करांतील शिपाई ; अश्ववाह . शिलेदाराच्या उलट . बावन पागा बारगीर जमला । - ऐपो १११ . - वि . दुसर्‍याचें मागून आणलेलें . कासया मी आतां वंचूं हें शरीरआहे बारगीर जायजणें । - तुगा १७९१ . [ फा . बार्गीर ; फा . बारा = घोडा ] बारगिरी - स्त्री . बारगिराचें काम किंवा धंदा . - वि . बारगिराचें किंवा त्याला शोभणारें , त्याच्या योग्यतेचें . पंक्तिबारगीर - पु . यजमानाच्या पंक्तीस जी उपरी मंडळी असतात त्यांतील प्रत्येक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP