Dictionaries | References ब बुरुज Script: Devanagari See also: बुरूज Meaning Related Words बुरुज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A bastion. बुरुज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्या स्थानवरून किल्याचे अथवा नगराचे संरक्षण केले जाते ते स्थान Ex. सगळे मावळे बुरुजावर ठाण मांडून बसले आहेत. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बुरूज मार्याची जागाWordnet:benপ্রতিরক্ষা ঘাটি gujમોરચો kanಯುದ್ದ ಭೂಮಿ kasمورچہٕ malസൈനീക താവളം oriଗଡ଼ଖାଇ telమోర్చా urdمورچہ noun कोटाच्या तटबंदीत मजबुतीसाठी, बचावासाठी व मार्यासाठी जागोजाग केलेली वर्तुळाकार बंदिस्त जागा Ex. सैनिक बुरुज चढून गडावर आले. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बुरूजWordnet:asmবুৰুজ bdगुदुं गोनां इन्जुर benদূর্গকুট gujબુર્જ hinबुर्ज kasبُرُج kokबुरूज mniꯂꯥꯟꯕꯟꯒꯤ꯭ꯇꯨꯝꯊꯣꯔꯛꯄ꯭ꯁꯔꯨꯛ nepबुर्ज panਬੁਰਜ tamகோபுரம் urdبُرج , کنگرہ , کنگورہ बुरुज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कोटाच्या तटबंदींत मजबुतीसाठीं , बचावासाठीं व मार्यासाठीं जागोजाग केलेली वर्तुलाकार बंदिस्त जागा ; हुडा .या आकाराची सैन्यांतील शिपायांची रचना ; व्यूह . झर झर झर झर बुरुज बांधुनी । - ऐपो २१८ .( सोंगट्या ) पगड डावांत एका रंगाच्या सोंगट्या जिंकणें .बुद्धिबळाच्या खेळांतील हत्ती .बुद्धिबळांतील एक डाव . बुरजी पहा .( ल . ) संरक्षणाचें मजबूत साधन . तोफेचा बुरुज बांधिला गारपिरावर । - ऐपो ४३६ . [ अर . बुर्ज , ( अव . ) बुरुज ] बुरजांत जाणें - राजा व हत्ती यांच्यामधील मोहरीं निघालेलीं असून हत्तीच्या दिशेकडील राजाच्या दोन घरांवर मारा नसला म्हणजे राजाशेजारीं हत्ती व त्याच्या पलीकडे राजा असा डाव टाकणें .०बंदी स्त्री. बंदूकवाल्या शिपायांच्या तुकड्यांची रचना . बुरुजबंदी चोंहोकडे केली आणि रेजगण भरुन तोफा ठेविल्या होत्या त्या त्यासमयीं सोडिल्या . - ख ८०६ . बुरजी तुरा पु . बुरुजाच्या आकारासारखा फुलाचा गुच्छ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP