Dictionaries | References भ भावका देविक नासलो घोव, वेताळाक नासली बायल Script: Devanagari Meaning Related Words भावका देविक नासलो घोव, वेताळाक नासली बायल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) म्हाळसाबाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको याप्रमाणें. ज्याला ज्याची गरज तेंच दुसर्यामध्यें त्याला मिळालें म्हणून दोघांचें जमलें. भावका देवीला नव्हता नवरा आणि वेताळाला नव्हती बायको. दोन गरजू माणसांनीं परस्परांचा उपयोग करुन घेऊन कसातरी आपला हेतु साधून घेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP