Dictionaries | References

भेला

   
Script: Devanagari

भेला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Ex. ब्रज- वासी नंद लाला ॥ हातामध्यें लोण्याचा भेला ॥.

भेला

  पु. 
   कडबा , सरम , गवत इ० चें लांबच लांब वेटोळें , गुंडाळा , ओलावा , लोणा यापासून धान्याचें रक्षण व्हावें म्हणून हा पेवांत धान्याभोंवतीं घालतात . ( क्रि० घालणें , बांधणें , बसविणें ).
   ( क्व . ) भेलगा पहा .
   ढेप ; रास ; गोळा ( गूळ , साखर , लोणी , खवा इ० चा ). हातीं गुळाचा भेला । रसना चाटीतसे ज्याला । - यथादी २ . ३६८ . आधींच नैषधकथा नवनीत भेला । - र २६ .

भेला

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  भेला गर्ने वा हुने क्रिया   Ex. यो मन्दिर बनाउनका लागि ठूलो परिमाणमा चन्दा भेला पारियो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : जनसभा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP