Dictionaries | References ब बसविणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बसविणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 बसविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t To seat. To fix, fasten. To impose or lay upon. To lay, settle. To inflict or bring upon. To fit, suit, adapt. To establish or set up. Rate this meaning Thank you! 👍 बसविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. बसायास लावणें . व्रजावन करावया बसविलें नखाग्रीं धरा । - केका ५ . पक्कें करणें ; बांधणें ; स्थिर करणें ( कोणत्याहि स्थितींत ). माथीं मारणें ; सोंपणें ; लादणें . थंड करणें ; शमविणें ; स्थिर करणें ; विश्रांति घेण्यास लावणें . भोगावयास लावणें ; वर आणणें ; गुदरविणें ( कांहीं अनिष्ट ). योग्य करणें ; जमविणें ; लावणें ; जुळविणें ; मिळविणें . स्थापणें ( राज्य , सत्ता , कानू , विधि , वहिवाट ). ( बायकी ) न्हाणवलीस मखरांत ठेवणें ( गर्भाधानाच्या पूर्वीं ). [ बसणें ] बसवी - स्त्री . ( बाजारांत बसणारी ) वेश्या ; कसबीण ; निर्लज्जत्वादि गुणविशिष्ट गरती स्त्री जंगम मताची कसबीण . - शास्त्रीको . देवळी ; मुरळी . [ बसणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP