Dictionaries | References

मडगा

   
Script: Devanagari
See also:  मडगें , मडघा

मडगा

   पुन .
   नरडें ; गळ्याचा पुढचा भाग . - शर .
   अंमल ; सत्ता . आज तो रानटीजुनाट मडघा मोडून दयाळु इंग्रजांचा सुधारणेचा ... - खेया २८ .
   स्थान ; घर . भेदाभेदाचा मडघा मोडिला । - दा ५ . ९ . ३९ . [ मठ - ढ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP