Dictionaries | References म मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका Script: Devanagari Meaning Related Words मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विद्यासंपादन करण्याच्या कामीं मृत्यूची भीति बाळगूं नये. आमरण विद्याभ्यास करावा. तु ० -अजरामरवत्प्राज्ञो धिद्यामर्थेच कारयेत्। गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ॥ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP