Dictionaries | References म मोंगल Script: Devanagari See also: मोगल Meaning Related Words मोंगल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मुघल मोंगल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मध्य आशियांतून किंवा तार्तरीहून हिंदुस्थानांत आलेली मुसलमानांची एक जात ; मोंगल जातीचा मुसलमान इसम . [ फा . मुघोल ] मोगलाई - स्त्री .मोगलं लोकांचें राज्य , अंमल , सत्ता .कोणत्याहि मुसलमान राजाची सत्ता , त्याचें राज्य .( ल . ) बेबंदशाही .करविशेष ( मोगलांनीं बसविलेली मोंगलांचें हिश्श्याची रक्कम ). - थोमारो २ . ७० . ९ . [ मोगल ]०मसलत स्त्री. कपटडाव . परंतु मोंगलाई मसलत यांस उमजली नाहीं . - भाब ४८ . मोगलाण न .मोगलांचा देश ; मोगलांच्या सत्तेखालील देश .मोगल लोकांच्यामधील , मोगल लोकांनीं सरकारविरुद्ध केलेलें बंड , दंगा , उठावणीं . [ मोगल ] मोगली - वि .मोगल लोकासंबंधीचें .कपटी . ऐशियास मोगली मन्सबा , इनाम देऊन आपला मतलब साधितील . - इमं २०१ . [ मोगल ]०एरंड पु. एक प्रकारचें एरंडाचें झाड ; वईचा एरंड .०बाजार पु. जोराची दंगल , आरडाओरड . ( क्रि० मांडणें ; माजणें ; मातणें ; करणें ).०बेदाणा पु. बेदाणा ; एक औषधोपयोगी पदार्थ . [ फा . ]०मिरची स्त्री. वांग्यासारखी मोठी मिरची ; भाजीची , भोपळी मिरची . Related Words मोंगल काबुची शिकस्त करणें दाबांत आणणें मोमिया हायास आणणें हायास येणें हायीस येणें अंतर करणें मुर्चा शिंग फुंकणें आवळणें अकबर सहेली चढाई धनाजी व संताजी पाण्यामध्यें तुला दिसतात का? इरादा खुशाल मोगल खालसा खालिसा शिकस्त जाहगिरी जाहगीर जाहागिरी जाहागीर रोंख अनार्य जागीर जिनस जिन्नस कौल ताम्र दु नव ४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP