|
पु. काजूगर . पु. मध्य आशियांतून किंवा तार्तरीहून हिंदुस्थानांत आलेली मुसलमानांची एक जात ; मोंगल जातीचा मुसलमान इसम . [ फा . मुघोल ] मोगलाई - स्त्री . मोगलं लोकांचें राज्य , अंमल , सत्ता . कोणत्याहि मुसलमान राजाची सत्ता , त्याचें राज्य . ( ल . ) बेबंदशाही . करविशेष ( मोगलांनीं बसविलेली मोंगलांचें हिश्श्याची रक्कम ). - थोमारो २ . ७० . ९ . [ मोगल ] ०मसलत स्त्री. कपटडाव . परंतु मोंगलाई मसलत यांस उमजली नाहीं . - भाब ४८ . मोगलाण न . मोगलांचा देश ; मोगलांच्या सत्तेखालील देश . मोगल लोकांच्यामधील , मोगल लोकांनीं सरकारविरुद्ध केलेलें बंड , दंगा , उठावणीं . [ मोगल ] मोगली - वि . मोगल लोकासंबंधीचें . कपटी . ऐशियास मोगली मन्सबा , इनाम देऊन आपला मतलब साधितील . - इमं २०१ . [ मोगल ] ०एरंड पु. एक प्रकारचें एरंडाचें झाड ; वईचा एरंड . ०बाजार पु. जोराची दंगल , आरडाओरड . ( क्रि० मांडणें ; माजणें ; मातणें ; करणें ). ०बेदाणा पु. बेदाणा ; एक औषधोपयोगी पदार्थ . [ फा . ] ०मिरची स्त्री. वांग्यासारखी मोठी मिरची ; भाजीची , भोपळी मिरची .
|