Dictionaries | References म मोकाबला Script: Devanagari See also: मुकाबला , मुकाबिला Meaning Related Words मोकाबला मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गाठ , झुंज , लढत , लढाई , शर्यत , सामना . मोकाबला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पु. मुकाबला पहा .पडताळा ; मासला .तुलना ; शर्यत . ( क्रि० करणें ).गांठ ; लढाई ; विरोध ; झुंझ ; तोंड देणें . त्यांचा यांचा मुकाबला होऊन लढाई सुरु झाली । - भाब ७९ . [ अर . ] मुकाबिले , मुकाबील - क्रिवि . समोर . पुन्हां नबाब बहाद्दराचे मुकाबिले उभे न रहात . - रा १९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP