Dictionaries | References

समोर

   
Script: Devanagari

समोर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : मुखार

समोर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   would be uttered emphatically and with prolation. 3 Esp. in Konkan̤. Straight up; quite erect or upright;--as a post, stick, nail: also straight, directly, right along, right in the line; as हा खिळा स0 मार or ठोक.

समोर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad & prep  In front; in the presence of; upright; straight.

समोर

 अ.  डोळ्यांदेखत , देखत ;
 अ.  प्रत्यक्ष , समक्ष , सम्मुख ;
 अ.  अग्रभागी , पुढल्या बाजूस , पुढे ;
 अ.  थेट , नाकासमोर , सरळ .

समोर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  पुढच्या दिशेला   Ex. समोर बघून चाल
MODIFIES VERB:
काम करणे
ONTOLOGY:
दिशासूचक (Direction)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
पुढे
Wordnet:
asmচিধাকৈ
bdथोंजोङै
kanನೇರ
kasسیوٚد
malനേരെ
mniꯆꯨꯝꯗꯔ꯭ꯤꯡ
oriଆଗକୁ
panਸਿੱਧਾ
sanअग्रे
tamநேராக
telముందు
urdسامنے , سیدھا
 adverb  तुलनेत   Ex. तुमच्या समोर तो काहीच नाही.
MODIFIES VERB:
असणे
ONTOLOGY:
कारणसूचक (Reason)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
bdसेराव
benসামনে
gujસામે
kasبرٛوٚنٛہہ کَنہِ
kokमुखार
malമുന്നില്
panਸਾਹਮਣੇ
tamமுன்
telఎదురుగా
urdسامنے , مقابلتاً
 adverb  एखाद्या वस्तूच्या पुढे   Ex. त्याने खाण्यासाठी काही पदार्थ समोर ठेवले.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
SYNONYM:
पुढे
Wordnet:
asmপৰিবেশন হিচাপে
benপেশ
gujપેશ
kasپیش
kokसादर
malമുന്നില്വയ്ക്കുക
mniꯃꯥꯡꯗ꯭ꯄꯨꯊꯣꯔꯛꯄ
oriପରିବେଷିତ
panਪੇਸ਼
tamஆஜராக
telముందుంచుట
urdپیش , حاضر
   See : समक्ष

समोर

   क्रिविशअ . १ पुढें ; पुढल्याबाजूस , जागीं ; अग्रभागीं . २ प्रत्यक्ष ; देखत ; समक्ष . ३ सरळ ; थेट ; नीट ; उजू ; ( रस्ता , नदी , झाडें , घरें यांची रांग - याचे संभवतात ते बोलणार्‍याच्या अंगविक्षेपावरून किंवा संदर्भावरून ओळखूं येतात ). ही समोर चालली ; हा मार्ग समोर आहे . ती वृक्षपंक्ति समोर लावली ; रेघ समोर आहे . ( कों . ) सरळ उंच , थेटवर ; सरळ उभा ( खांब , काठी , खिळा ). हा खिळा समोर मार . [ सं . संमुख ; गु . सामुं - मो . पं . मुहेरहे ] समोरचा , समोरला , समोरील - वि . पुढचा ; अग्रभागीं असलेला ; प्रत्यक्ष ; पुढील . समोरिलां घाईं । मजशीं जुंझतील काई । - शिशु ८९७ . समोरासमोर - क्रिवि . एकमेकांपुढें तोंडें करून असलेले ; परस्पर सन्मुख . समोरी - स्त्री . संमुखता ; विरुध्दता ; समोरील स्थिति ; प्रत्यक्षता ; समोरपणा . समोरून - क्रिवि . पुढून ; देखत ; समक्ष .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP