Dictionaries | References

रकाना

   
Script: Devanagari
See also:  रकाणा

रकाना

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A longitudinal fold and column made on a sheet of paper.

रकाना

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A longitudinal fold on a sheet of paper.

रकाना

 ना.  कागदाचे उभे भाग ;
 ना.  कॉलम , स्तंभ . ( वर्तमान पत्र ).

रकाना

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कागदावर आखून केलेला खणवार विभागणीतील प्रत्येक खण   Ex. अर्जातील पाचव्या रकान्यात आपला पत्ता लिहावा
HYPONYMY:
घर
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdखथा
benছক
gujખાનું
hinख़ाना
kanಚಚ್ಚೌಕ
kasخانہٕ
malകള്ളി
mniꯋꯥꯍꯩ꯭ꯁꯝꯕꯜ
oriକୋଠରୀ
panਖਾਨਾ
telశీర్షిక
urdخانہ , کوٹھا
   See : स्तंभ

रकाना

  पु. ( व . ) माज ; उन्मत्तपणा . रकान्यावर येणें - ( व . ) माजणें ; जोर येणें . रकान्यावर आला म्हणून असें बोलतो .
  पु. कागदास उभी घडी पाडून अगर आंखून केलेला भाग ; कागदाचा उभा भाग , स्तंभ ; तुर्यभाग . - राव्य १० . ८ ( इं . ) कॉलम . [ अर . रुक्न = स्तंभ ] रकान्यास आणणें येणें -
   बरीच किंमत आणणें , येणें ; हिशेबांत लिहून ठेवण्याइतकीं किंमत आणणें , येणें . रकमेस आणणें - येणें पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP