Dictionaries | References

राईचा डोंगर करणें

   
Script: Devanagari
See also:  राईचा पर्वत करणें

राईचा डोंगर करणें     

पराचा कावळा करणें
एखादी गोष्ट, बातमी वाढवून सांगणें
अतिशयोक्ति करणें. ‘ आणि कृत्तिकाबाई तुम्ही तर माझ्या मुलींच्या संबंधानें अगदीं राईचा डोंगर केला होता. ’ -संक ५.३९१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP