Dictionaries | References र राळा Script: Devanagari Meaning Related Words राळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 rāḷā m Panic seed, Panicum Italicum. Used plurally, राळे. राळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Panic seed. राळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक प्रकारच्या हलके तृणधान्याचे रोप Ex. शेतकरी शेतात राळ्याची कापणी करत होता. ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকঙ্গনী hinकँगनी oriକଙ୍ଗୁ panਕੰਗਨੀ urdکنگنی राळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक प्रकारचे हलके तृणधान्य . याच्या पांढरा , पिवळा व काळा अशा जाती आहेत . ह्याचा भात वगैरे करितात . देशावर गरीब लोक राळ्यावर निर्वाह करतात . राळवण - न .राळ्याची ताटे , पेंढा ; कणसे तोडल्यानंतरचे ताट ; राळे बडविल्यानंतर राहिलेले गवत .- नस्त्री . ( ल . ) शिणलेली , पुष्कळ श्रमलेली स्थिति . जिवाचे राळवण - न . मरे मरेतो काम , कष्ट करण्याची स्थिति . राळसाळ - स्त्री . केरकचरा ; उरले सुरले अवशेष , वगळ . - वि . टाकाऊ , रद्द . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP